1 min read

श्री स्वामी समर्थ मंदिरास निधी कमी पडू देणार नाही -आमदार डॉक्टर तुषार राठोड ;चाळीस लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न …! रक्तदान शिबीरास भक्तांचा प्रतिसाद

मुखेड: प्रतिनिधी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) नागेंद्र मंदिर मुखेड येथील मंदिरास ४० लक्ष रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून हे काम पूर्ण होईपर्यंत मी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिले. आज गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमदार डॉ. तुषार […]

1 min read

शैक्षणिक विकास आणि पुनर्रचनेचा महाराष्ट्राला फोर मोठा वारसा आहे – प्रा. डॉ.शशीकांत बिचकुंदे

मुखेड:(दादाराव आगलावे) महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या थोर विचारवंतांचे या राज्यातील शैक्षणिक विकासाच्या चळवळीत मोठे योगदान आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या विधीमंडळाने १ जुलै १९८९ रोजी विशेष कायदा क्रमांक २० अन्वये या विद्यापीठाची स्थापना करून त्यास महाराष्ट्राचे थोर नेते व आधुनिक महाराष्ट्राचे जनक […]

1 min read

मुख्याध्यापक मोहन मुंडकर गुंटूरकर सेवानिवृत्त सेवापूर्ती गौरव सोहळ्यास,आमदार राम पाटील रातोळीकर मुखेड भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर सविता बिरगे यांची उपस्थिती

  मुखेड: (दादाराव आगलावे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा येथील मुख्याध्यापक मोहन भुजंगराव मुंडकर गुंटूरकर हे नियत वयोमानानुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मुख्याध्यापक मोहन मुंडकर ३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दिनांक 30 जून रोज शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रातोळी तांडा ता. नायगाव येथे संपन्न होत […]

1 min read

गुरु नामदेव महाराज वाचनालय तर्फे नीट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन

मुखेड:  (दादाराव आगलावे ) येथून जवळच असलेल्या श्री संत नामदेव महाराज सार्वजनिक वाचनालय पांडुर्णीच्या वतीने नीट परीक्षेत भरगोस यश संपादन केलेल्या तीन विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. पांडुर्णी येथील भूमिपुत्र कुमारी ऋतुजा प्रल्हाद सूर्यवंशी (611), सुरज आनंदराव सूर्यवंशी(597), मंगेश रामदास सूर्यवंशी (510) यांनी नीट परीक्षेत भरघोष यश संपादन करून वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे श्री गुरु नामदेव […]

1 min read

डॉ. दिलीपराव पुंडे यांचे शालेय जीवनातील भाषणाने प्रेरित होऊन मी डॉक्टर झालो.. ;डॉ. श्रीहरी बुडगेवार यांचा मुक्त संवाद

डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार (MD Radiologist) हे मुखेड तालुक्यातील जांब (बुद्रुक) येथील एका व्यावसायिकाचे सुपुत्र. डॉ.श्रीहरी हे जांब येथील नितीन निकेतन विद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत असताना शाळेमध्ये जांबचेच भूमिपुत्र मुखेड भूषण डॉ.दिलीपराव पुंडे साहेब यांचे व्याख्यान आयोजित केले होते, त्यांचे व्याख्यान ऐकून आपणही पुंडे साहेबासारखा डॉक्टर व्हावा हे श्रीहरी यांच्या मनावर कोरले गेले.   […]

1 min read

इंग्रजी विषयाचे प्रयोगशील शिक्षक अविनाश तलवारे यांचा सेवापूर्ती गौरव ; इंग्रजी विषय सोपा करुन सांगण्यासाठी त्यांनी केले आयुष्यात अनेक प्रयोग

  मुखेड: ( दादाराव आगलावे ).. अनेक शिक्षक अध्ययन सोपे कसे होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात व वेगवेगळ्या हातोटी वापरून अल्पावधीतच ते विद्यार्थीप्रिय होतात अशातीलच एका शिक्षकाचे नाव आहे अविनाश तलवारे. मुखेड येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक अविनाश तुकाराम तलवारे हे नियत वयोमानानुसार दिनांक ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त […]

1 min read

आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय -इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन ……! पॅरा ऑलिंपिक विजेती माननीय भाग्यश्री जाधव यांना गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान …… मातोश्री भिमाई व्याख्यानमालेचे ११ वे पुष्प संपन्न

मुखेड: पुढच्या पिढीसाठी आपण कोणते आदर्श ठेवणार याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. भावी पिढ्यांसाठी मूल्य आणि संस्काराची ठेव ठेवणे हाच पसायदानाचा गाभा आहे. आदर्श समाज निर्मिती म्हणजेच पसायदान होय असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातकीर्त वक्ते तथा माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी मुखेड जि. नांदेड येथे केले. कै. सौ. भिमाबाई पांडुरंगराव पुंडे स्मृती मातोश्री भिमाई व्याख्यानमाला […]

1 min read

संगणकाने मानवी जीवन समृद्ध केले आहे – मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे

मुखेड:आपण संगणक साक्षर नसेल तर जगाचा नकाशा वाचू शकत नाही. हे टच स्क्रीनचे युग आहे, प्रत्येकाला संगणक येणे अत्यंत आवश्यक आहे. जोशी इन्फोटेक हे स्वयंरोजगार निर्माण करण्याचे केंद्र असून संगणकाने मानवी जीवन समृद्ध केले आहे असे प्रतिपादन मुखेड भूषण डॉ. दिलीपराव पुंडे यांनी केले. जोशी इन्फोटेक येथे एमएससीआयटी स्कॉलर विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वाटप व निरोप समारंभाच्या […]

1 min read

कोत्तावार परिवारातर्फे श्रमिक महिलांचा सन्मान ..!श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे- सिद्धदयाल महाराज बेटमोगरेकर

  मुखेड:माकडाचा माणूस व्हायला लाखो वर्षे लागली पण माणसाचा माकड एका क्षणात होतो. मनुष्यत्व आणि देवत्व यात मनुष्यत्व ही अवघड बाब आहे म्हणून त्यासाठी माणूस होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी अशा सामाजिक परिस्थितीत कोत्तावार परीवाराने घरोघरी कामकरणाऱ्या श्रमिक महिलांचा स्टीलचा टिफिन देऊन केलेला सन्मान एक स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन […]