News
नांदेड रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंक कार्यान्वीत
नांदेड ; जिल्हाशल्यचिकिस्ताक डॉ .निळकंठ भोसीकर ,जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटणकर यांनी सर्व विपरीत परिस्थिती वर मात करून आज आपले स्वतःचे ऑक्सिजन टॅंक पूर्णपणे चालू झाले आहे।ऑक्सिजन ची आज नितांत गरज असताना वेळीच पाऊले उचलून विपरित परिस्थितीवर मात करून जालना नंतर आपण च ही सुरुवात केली आहे ।आज खरच अभिमान पण वाटत आहे आणी खरच सर […]
व्यक्तीवेध;ZEN झेन सदावर्ते
#मुंबई ; राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त आणि “राउडी रेडिओ “ह्या नुकत्याच स्थापन केलेल्या रेडिओ माध्यमाच्या संपादक व पाच देशाच्या राज्य घटनेचे अभ्यास केलेल्या आणि गरीब बालकांच्या भुकेचा प्रश्न देश पातळीवर उपस्थितीत करुण भारत सरकारचे लक्ष वेधले.दिल्लीच्या रुग्णालया बाहेर केजरीवाल सरकारने निवाऱ्यासाठी उभारलेल्या तंबूतील रुग्णांना मानवतेच्या दृष्टीने उपचाराची सुविधा उपलब्ध करुण दिली. शाहीन बाग आंदोलनात […]
मराठा समाजाचा सरळ ओबीसीत समाविष्ट करा : निवेदनाद्वारे केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नांदेड प्रतिनिधी : महाराष्ट्रात मराठा समाजाने वेगवेगळ्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी लढा दिला अनेक वेळा लाखोचे मूक मोर्चे काढून शासनाला कुठल्याही शासनाच्या संपत्तीचे कुठलेही नुकसान न करता शांत व शिस्तीत लाखोचे मूक मोर्चे काढून मराठा समाजाच्या भावना त्यांनी आतापर्यंत शासन दरबारी कळवले आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मराठा तरुण बांधवांनी बलिदान दिले आहे पण आरक्षण न […]
गोंडवाना विद्यापीठास यूजीसीकडून १२- बी दर्जा प्राप्तविद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत
#मुंबई; गोंडवाना विद्यापीठास विद्यापीठ अनुदान आयोगाकडून १२ – बी दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा विकास अधिक वेगाने होईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.श्री.सामंत म्हणाले, गोंडवाना विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना हा दर्जा मिळवून देऊ, असे विद्यापीठाला आश्वस्त केले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून यासाठी नगरविकासमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
#मुंबई; येत्या १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र, दूर्गापूजा, विजयादशमी (दसरा) साजरे होणार आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा सण हा साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गणपती उत्सवादरम्यान ज्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रकारे या सणामध्ये देखील सर्वांनी सहकार्य करावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबविता येईल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी […]
लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई; आपल्या लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.आज मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्यचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेते […]
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या- मराठा महासंग्राम संघटनेचे जिल्हाधिकार्यांकडे मागणी
———————————————– नांदेड ;गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी तर फिरले पण शेतातील उभे असलेल्या पिकांना जाग्यावर मोड फुटले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे या अगोदर पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना उसनवारी व व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागली त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांना पिककर्ज बँकांनी […]
मंगळवारी दिवसभरात ३ हजार ६७९ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री
मुंबई दि. 23 राज्यात 15 मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात 3 हजार 679 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 3 हजार 486 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 […]
हाफकिन संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या ३ आठवड्यात सादर करा- वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई दि. 23 देशातील पहिली जीवशास्त्रीय संशोधन संस्था म्हणून हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्थेचा नावलौकिक आहे.: हा नावलौकिक टिकवून ठेवताना कोविड- 19 बाबतची राज्यातील परिस्थिती लक्षात घेता संस्थेचा तपासणी, संशोधन आणि प्रशिक्षण याबाबतचा आराखडा येत्या 3 आठवड्यात सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.आज मंत्रालयात हाफकिन संस्थेची आढावा बैठक आयोजित […]
लोकजागर पार्टी नवी कार्यकारिणी-
नागपूर; लोकजागर पार्टीच्या सर्व समित्या आधीच बरखास्त करण्यात आल्या होत्या. शिवाय नवा संघटनात्मक ढाचा जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार आता प्रदेश अध्यक्ष पद राहणार नसून त्याऐवजी प्रदेश संयोजक हे पद निर्माण करण्यात आले आहे. शिवाय मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे विभाग करण्यात आले असून, प्रत्येक विभागाची स्वतंत्र […]
मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात:- पँथर डॉ राजन माकणीकर
मुंबई : दि (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले. मराठा समाजाला समविधान निर्माते भारत भाग्य विधाते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी […]
“त्या” लाचखोर अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करून कायदशीर अटक करावी.:- पँथर डॉ राजन माकनिकर
मुंबई दि (प्रतिनिधी) एम आय डी सी उप अभियंता व सहायक अभियंता यांनी लाच घेतल्याच्या अनंत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कसलीच दखल घेतलि जात नसून लवकरच “त्या” लाचखोर अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी नाही केल्यास तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पँथर डॉ माकणीकर यांनी दिला आहे. एम आय […]