भाऊचा माणुसकीचा फ्रिज”मध्ये दिवाळीच्या कालावधीत एक क्विंटल पेक्षा जास्त वेगवेगळी मिठाई ठेवण्यात आल्यामुळे शेकडो गरजूंची दिवाळी गोड झाली.
नांदेद ; गेल्या तेरा महिन्यापासून नांदेड येथील महावीर चौक भागात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून...