आज सर्वत्र शाळा सुरु झाल्या पण विद्यार्थी दैवत शाळेत नसल्याने शाळा
हिरमुसल्या….पण काय करणार परिस्थितीच गंभीर आहे.ऑफलाईन शिक्षण ऑनलाईन झाल्याने पालकवर्ग चिंतेत आहे.कारण तिसरी लाट ही चिमुकल्यावर आहे असा अंदाज असल्याने शासनाला विद्यार्थ्यांविना शाळा सुरु कराव्या लागल्या.इतिहासात आज पर्यंत अशी वेळ शाळेसाठी कधीच आली नाही.पण…शासनतरी काय करणार जान हैं तो जहान हैं या उक्ती प्रमाणे शिक्षणा पेक्षा विद्यार्थ्यांच्या जीवासाठी सदैव तत्पर आहे…यावर
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचे कंधारी आग्याबोंड वाचा…