महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या कंधार अध्यक्षपदी मिर्झा जमीर बेग तर सचिव पदी प्रा. सुभाष वाघमारे यांची निवड
कंधार ( दिगांबर वाघमारे ) कंधार तालुक्यात गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेना सातत्याने काम करत आहे.बातमी सोबतच सामाजिक उपक्रम राबवले जातात. मिर्झा जमीर बेग ही गेल्यात सहा वर्षापासून कंधार तालुका अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचे काम हे उत्कृष्ट असल्याने त्यांना यावेळीही सर्वांच्या सहमतीने बिनविरोध अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर सचिव […]
मुंबई आरक्षण उपवर्गीकरणासाठी महामोर्चात सामील व्हा- -सतीश कावडे यांचे आवाहन
कंधार: प्रतिनिधी अनु. जाती आरक्षण उपवर्गीकरण विधेयक महाराष्ट्र सरकारने मंजूर करावे, या मागणीसाठी दि. ५ मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे मांगवीर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मातंग व तत्सम वंचित जात समुहाच्या समाज बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांनी केले […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत
#नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत […]
कंधार शहर व तालुक्यात शिवसेनेचे ( उबाठा ) ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात.!
(कंधार ; प्रतिनिधी संतोष कांबळे ) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षबांधणीसाठी आणि नव्या युवकांना संधी देण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान दि 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कंधारच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश आणि पक्षांतर याच्या पार्श्वभूमीवर आगामी […]
शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या कडून मुख्याध्यापक च्या खुर्चीचा सन्मान
मुख्याध्यापक खुर्चीचा सन्मान मा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी आज नागपूर जिल्ह्यातील विविध शाळेत भेटी दिल्या आहे, त्यांनी शाळेला भेट दिल्यावर शाळेची पूर्ण माहिती जाणून घेऊन विद्यार्थी शी चर्चा केली, त्यामध्ये सन्मानीय शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांनी मुख्याध्यापक पदाची गनिमा राखून त्या खुर्चीचा सन्मान केला, मुख्याध्यापक च्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून बसले, परंतु मुख्याध्यापक […]
सौ.प्रणीताताई देवरे चिखलीकर यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या अभिनंदनपर शुभेच्छा
कंधार ( दिगांबर वाघमारे ) #संघटन_पर्व भारताचे खंबीर,प्रभावशाली पंतप्रधान मा.श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात सक्षम विकसित भारताचे ध्येय घेऊन वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी,भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ.आ.चित्राताई वाघ,कार्यकारी अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये सौ प्रणीताताई देवरे चिखलीकर यांनी […]
जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.३ : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी मृद व […]
सिध्दी शुगर येथे सर्वरोग निदान शिबीर संपन्न
*कंधार लोहा प्रतिनिधी संतोष कांबळे* उजना प्राथमिक आरोग्य केंद्र अंधोरी व सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेश नगर, उजना यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना येथे दि. ३० जानेवारी २०२७ रोजी ऊसतोडणी, वाहतूक कामगार, कारखान्यातील कर्मचारी, कामगार व कारखाना शेजारील ग्रामस्थांसाठी सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराचे धन्वंतरी देवीची पुजा करुन उदघाटन माजी […]
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन ..! दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान
नांदेड दि. २३ जानेवारी :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आज श्री. गुरुगोविंद सिंघ जी नांदेड विमानतळावर १०.४५ ला आगमन झाले. लगेच ते ११ वाजता परभणीला नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. आज 23 जानेवारीला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दीक्षांत समारंभ होत आहे. त्यासाठी ते नांदेड विमानतळावर आले होते. दुपारी ३ वाजता […]
लासलगाव कॉलेजच्या मराठी विभागाची क्षेत्रभेट संपन्न*
लासलगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाची शैक्षणिक क्षेत्र भेट नुकतीच नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. मराठी साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या स्मृती जागवत कुसुमाग्रज स्मारक व कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे भेट दिली तसेच सार्वजनिक वाचनालय, नाशिक, दादासाहेब फाळके स्मारक, पेरूची वाडी येथेदेखील विद्यार्थ्यांनी डॉ. प्रतिभा […]
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश
गडचिरोली दि.18: : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग आणि सुविधा यांची पाहणी केली. भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत माहिती घेतली. त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आकस्मिक विभाग, अपघात विभाग, ट्रॉमा […]
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष पांडागळे यांची निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन