शासकीय रुग्णालयास युवक काँग्रेसचा मदतीचा ओघ सुरुच माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते यांच्या उपस्थितीत 4 लक्ष रुपयांची औषधी सुपूर्द
नांदेड, दि.4 - नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये नवजात बालकांसह इतर रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले. मागील...