कंधार
कंधारमध्ये कृषी विभागाचे खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण संपन्न
प्रतिनिधी, कंधार ——————– तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कंधारच्या वतीने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण (२०२५-२०२६) मंगळवारी, ६ मे रोजी सकाळी ११ वाजता सभागृह, तहसिल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कंधारचे तालुका कृषी अधिकारी भरत वाठोरे हे होते. या प्रशिक्षणास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा प्रगतशील […]
महात्मा फुले जयंतीनिमित्त कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत अभिवादन
कंधार ; प्रतिनिधी संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .चिमुकल्यांनी महात्मा फुले यांच्या जिवन चरीत्रावर भाषणे केली .यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा . डी एन केंद्रे साहेब, सचिव चेतनभाऊ केंद्रे साहेब ,संचालिका सौ अनुसयाताई चेतन केंद्रे , […]
प्रियदर्शनी मुलींची उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
कंधार (प्रतिनिधी ) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी मुलींची उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा सौ. वर्षाताई संजय भोसीकर, संजय शिक्षण संस्था चे उपाध्यक्ष कृष्णभाऊ भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका […]
मुख्याध्यापक रजा रोखीकरण बाबत शिक्षणाधिकारी सौ सविता बिरगे यांना निवेदन देण्यासाठी मुख्याध्यापक व जेष्ठ शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – भास्कर पाटील कळकेकर यांचे आवाहन
(कंधार ; दिगांबर वाघमारे ) महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी (मुख्याध्यापक) महासंघाचे पदाधिकारी कार्यरत मुख्याध्यापक व भावी सेवाज्येष्ठता नुसार होणारे जेष्ठ शिक्षक यांना विनंती करण्यात येते की आज दि .६ मार्च रोजी दुपारी २ वाजता खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक संघटना जिल्हाध्यक्ष व जिल्हा सचिव व सर्व नांदेड जिल्ह्यातील खासगी मुख्याध्यापक यांच्या वतीने […]
हत्तीरोग दुरीकरण मोहीमेची कंधार शहरात डॉ प्रेमचंद कांबळे राज्यस्तरीय अधिकारी यांच्या कडून कामाची पाहणी
(कंधार :- दिगांबर वाघमारे) हत्तीरोग दुरिकरण औषध उपचार मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात दि. 10 फेब्रुवारी पासून राबविण्यात येत आहे. आज दि. 20 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय अधिकारी मा. डॉ प्रेमचंद कांबळे साहेब सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे यांनी कंधार येथील ग्रामीण रुग्णालय भेट दिली. एमडीए मोहीमेची माहिती घेतली. कंधार शहरात डॉ.किशोर कदम वैद्यकीय अधिक्षक […]
टेनिसपटू शिवतेज शिरफुले यांचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सत्कार
(कंधार ; दिगांबर वाघमारे) टेनिस शालेय राष्ट्रीय स्पर्धेत शिवाजी विद्यालय बारुळ च्या रजत पदक विजेत्या विद्यार्थी शिवतेज शिरफुले चा जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला . छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या 68 राष्ट्रीय शालेय टेनिस स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यालय बारूळ येथे इयत्ता दहावी शिकत असलेल्या शिवतेज शिरफुले याने पूर्ण देशाभरातील नामांकित […]
दिल्ली विधानसभा विजयाचा कंधार भाजपने केला आनंदोत्सव..!
(*कंधार : संतोष कांबळे*) दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले असुन कंधार भाजपच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल काल लागले असुन विधानसभेच्या ७० पैकी ४९ जागेवर भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयाचे भारतीय जनता पार्टी कंधार शाखेच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात […]
कंधारच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेत रंगला सांस्कृतिक कार्यक्रम
(कंधार ; दिगांबर वाघमारे ) नन्हा मुन्हा राही हू देश का शिपाई हू या गितातून राष्ट्रप्रेम,देश रंगीला रंगीला यातून देशातील चालीरिती परंपरा यातील विविधता, देशाचे सैन्य किती भक्कम आणि शक्तीशाली आहे दाखवणारे जलवा जलवा,यासह देशभुक्ती गीतातून देशाभिमान जागृत करत विर जवानांना स्मरण करून,वृक्षारोपन,वृद्धाश्रम , सावित्रीबाई फुले या नाटिकेतून समाज प्रबोधन करत कंधार च्या प्रबोधनकार […]
धोंडगे बंधूच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार – खा.अशोकराव चव्हाण… ॲड. विजय धोंडगे व डॉ. सुनील धोंडगे यांचा शेकडो कार्यकर्ते सह भाजपमध्ये प्रवेश.
( कंधार प्रतिनिधी ; संतोष कांबळे ) कंधार येथील जिल्हा परिषद शाळेचा मैदानावर शुक्रवार २४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा व माजी जि.प. सदस्य ॲड. विजय धोंडगे, माजी पं.स. सदस्य डॉ. सुनील धोंडगे, प्रताप धोंडगे, माजी जि.प. सदस्या सौ.संगीता धोंडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता […]
शेकापूर येथिल महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी कार्यक्रम ;विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे
(कंधार ; महेंद्र बोराळे.) प्रजासत्ताक दिनानिमित्त आज दि २० जानेवारी २०२५ रोजी कंधार येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या आनंदनगरी कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव पाटील केंद्रे साहेब आणि पर्यवेक्षक व्यंकटराव पुरमवार सर यांच्या हस्ते करण्यात आले . […]
सा बा उपविभाग कंधार कार्यालय परिसरात प्रजासत्ताक दिनी स्वच्छता मोहीम संपन्न
कंधार प्रतिनिधी कंधार येथे सा बा उपविभागातील कार्यालय व विश्राम गृह परिसरातील स्वच्छता मोहीम कार्यलयाप्रमुख सुमित पाटील यांनी 100 दिवसाच्या नियोजनातील कामा प्रमाणे राबवली. शंभर दिवसांच्या नियोजनात ७ सुत्री कार्यक्रमाचा अंमल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित केल्याप्रमाणे नांदेड जिल्हा भर नियोजित कार्यक्रमाला धडाक्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हाभर जिल्हाधिकारी कार्यालयासाह सर्वच कार्यालयात स्वच्छता […]
माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी रामराव पवार यांचे चिरंजीव काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश.
#पक्षप्रवेश #सोहळा माजी नगराध्यक्ष तथा स्वातंत्र्य सेनानी रामराव पवार यांचे चिरंजीव काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगराध्यक्ष स्वप्निल लुंगारे, बाबुराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शाहूराज गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधाकर कौशल्य, किशनराव डफडे, सुभाष तोटावाड, मधुकर […]