कंधार : प्रतिनिधी
इन्स्पायर अबॅकस अकॅडमी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन बक्षिस वितरण 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता दिगू पाटील लुंगारे मंगल कार्यालय कंधार येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री चित्राताई डीगु पाटील लुंगारे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री शिवाजी कॉलेज कंधार तथा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस तथा माजी संचालिका बाजार समिती मुंबई. तर उद्घाटक माननीय श्री शंतनु कैलासे सर सचिव ग्रो अंड ग्रो पब्लिक स्कूल माननीय श्री ऍडव्होकेट महेश कागणे सर सहाय्यक शासकीय अभियोकता. विशेष उपस्थिती माननीय श्री मनोहर पाटील भोसेकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कंधार माननीय श्री शिवकुमार हरिहरराव पाटील भोसेकर संचालक दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नांदेड. प्रमुख उपस्थिती माननीय श्री स्वप्निल रणदिवे सर माननीय श्री मधुकर टोम्पे सर माननीय श्री हरिहर चुडे सर माननीय सौ कल्पना चालू कर मॅडम माननीय श्री रामचंद्र देगावकर सर माननीय श्री संजय केंद्रे सर माननीय सौ अर्चना अनावडे मॅडम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कॉम्पिटिशन मध्ये बोरकर सर व लुंगारे मॅडम यांचे गरुड झेप कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली गरुड झेप कोचिंग क्लासेस चे या परीक्षेला 29 विद्यार्थी बसले होते त्यापैकी चॅम्पियन चार विद्यार्थी ठरले.
त्यात शौर्य अदावले शांभवी पेटकर ,आराध्या कदम, आराध्या चालीकवार, फर्स्ट रँक मध्ये शिवलिंग बोंबले विश्वजीत केंद्रे मितांस अग्रवाल तनुजा वंजे श्रावणी बोरकर सेकंड रँक मध्ये रियाज खरात श्रुती गीते पार्थ वंजे. थर्ड रँक मध्ये समीक्षा सोनकांबळे श्लोक चलनावर स्वरा वंजे सोनाक्षी फुलवळे अन्वेस कारामुंगे फिफ्त रँक मध्ये दृष्टी खरात, सृष्टी कावळे, अभिमन्यू चव्हाण सिक्स रँक मध्ये पृथ्वीराज हंकारे माही केंद्रे प्रथमेश कांबळे गणेश मुसळे वेदांत भोकरे सेवंथ रँक मध्ये स्वराज म्हणजे रत्नेश एमेकर सिद्धी लटपटे या विद्यार्थ्यांनी इन्स्पायर अबॅकस अकॅडमी नॅशनल लेवल कॉम्पिटिशन मध्ये भरभरून यश मिळवले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन होत आहे.

