मुख्याध्यापक खुर्चीचा सन्मान
मा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी आज नागपूर जिल्ह्यातील विविध शाळेत भेटी दिल्या आहे, त्यांनी शाळेला भेट दिल्यावर शाळेची पूर्ण माहिती जाणून घेऊन विद्यार्थी शी चर्चा केली, त्यामध्ये सन्मानीय शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांनी मुख्याध्यापक पदाची गनिमा राखून त्या खुर्चीचा सन्मान केला, मुख्याध्यापक च्या खुर्चीच्या बाजूला खुर्ची लावून बसले, परंतु मुख्याध्यापक च्या खुर्चीवर बसून मुख्याध्यापक चा अपमान त्यांनी केला नाही…….