कंधार
त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढणार आहे. परिणामी या धरणाचे स्वयंचलीत दरवाजे आपोआप उघडून नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग वाढून पूर येवू शकतो व नदीकाठच्या दोन्ही तिरावरील क्षेत्रांना धोका संभवू शकतो.
तेव्हा आपल्या गावातील मानार नदीच्या काठावर घर, शेतीअसणाऱ्या नागरीकांना सतर्क राहून सामान, शेती अवजारे, जनावरे इत्यादी सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत, तसेच नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये असे उपविभागीयअधिकारी
मानार प्रकल्प पाटबंधारे उपविभाग
बारूळ यांनी आवाहन केले