कंधार
महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या जीवनातील ठळक घटना बिरुदावल्या आज शतकोत्सवी वाढदिवसानिमित्त लिहिण्याचा योग आला.त्यांना दीर्घायुरारोग्य लाभण्यासाठी मनस्वी सदिच्छा व मानाची कोटी-कोटी जयक्रांति
१)महाराष्ट्रातील नव्हे देशातील विद्रोही विचारवंत,२) थोर शिक्षण महर्षि,३) रेकॉर्ड ब्रेक सत्याग्रहाचे निर्माते,४) उत्कृष्ट संसदपटू,५)जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे जनक,६)आदर्श लोकप्रतिनिधी,७)सा.जयक्रांतिचे संपादक,
८)समाज शिल्पकार ९) क्रांतिवीर, १०) साहित्यिक,११) कवि,१२)श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे संस्थापक व संचालक,१३) वयाची नुकतेच शतक पार करणारे१४) तत्त्वनिष्ठ व्यक्तीमत्व, १५)निर्भीड अन् फर्डे वक्तृत्व, १६)अजानबाहू शरीर लाभलेले व्यक्तीमत्व,१७)महाराष्ट्र विधानसभेत कामकाजाची सुरुवात वंदेमातरम राष्ट्रीय गीताने व्हावी यासाठी स्थगन प्रस्ताव मांडून मान्य करुन घेणारे आमदार,१८) आणीबाणीस कडाडून विरुध्द करून वीर सत्याग्रही म्हणून १४ महिने जेल भोगणारे,१९)विविध स्मारकाचे संयोजक, २०)गनीमी कावा वापरुन ऐतिहासिक कंधार शहरातील शिवाजी चौकात शिवस्मारक निर्माणकर्ते,२१)लोहा शहरास तालुक्याचा दर्जा प्राप्त करून देणारे,२२)लोहा मोड वरील शिवस्मारकाची जागा 1972 साली मिळवून घेणारे २३) शिवस्मारकासाठी सत्याग्रह करणारे,२४)अप्पर शिवाजी धरणाचे शिल्पकार, २५)नेहमी सत्तेच्या विरुध्द सतत राहून समाज उन्नतीसाठी झटणारे,२६) पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन माता-भगींना घेता यावे यासाठी विधिमंडळात आवाज उठवणारे,२७)तत्कालीन अधिकारी वर्गाच्या उरात धडकी भरवणारे,२८)स्वतःच्या फोटोचे होर्डिग्ज फाडणार्या समाजकंटकांना माफ करुन पोलिस स्टेशन मधुन सोडवणारे,२९)हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या तीक्षक्षेत्री रथयात्रा संयोजक, ३०)कार्तिकी एकादशीस समता दिंडी संयोजक, ३१)सतरा सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्राम विजयी दिनी रझाकारा विरुध्द आवाज उठविणार्या स्वातंत्र्य सैनिकांचा३२),हुतात्म्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करणारे,३३)शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील पुलाचे निर्माते,३४ )औरंगाबाद येथे राज्याची उपराजधानी करुन वर्षात एकदा विधानसभेचे अधिवेशन घेण्याची सतत मागणी लावून धरणारे,३५)श्री व्दादशभुजादेवी मंदिरात देवीची मुर्ती प्राणप्रतिष्ठाणा करुन छ.शिवाजी महाराज व म.बसवेश्वर महाराज यांची संयुक्त यात्रा भरवणारे,३६)दिवंगत भाई झोटींगराव पाटील पहिलवान मुंडे आखाड्यात पराभव झाल्यानंतर मल्लांना बक्षीस देणारे,३७)आपल्याच ठार मारण्यासाठी आलेल्या रुक्म्या डाकूना साखरेत तोलणारे,३८)वडार समाजतील मायमऊल्या चोळी घालत नसत,तेंव्हा चोळ्या घालण्याचा ( चोळ्या वाटप करुन सामाजिक क्रांतिचा) ऐतिहासिक कंधारच्या शिवाजी चौकात कार्यक्रम ३९)राष्ट्रकूट कालिन शिल्पकला जतन करणारे ४०)सर्वलोकाश्रय मंडप निर्माणकर्ते ४१) सहस्र मुखी महावीर स्तंभ ४२) संत गुरु नानकदेवजी महाराज व संत नामदेव महाराज या मंदिराचे संयोजक ४३) कालप्रियनाथ केशवेश्वर लिंग मंदिराचे निर्माते ४४) गनीमी काव्याने कंधारच्या जिजाऊ माॅ.साहेब स्मारकाचे निर्माते ४५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व स्मारकाचे निर्माणकर्ते ४६) माळेगाव यात्रेतील दोन दिवस विविध परिषदा घेवून न्याय मिळवून घेणारे४७)क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील शिवस्मारक निर्माते ४८) मान-पान आपल्याच घराण्याचा गावाला अर्पण करणारे, ४९) जयक्रांति घोषणेचे पुरस्कर्ते वेळेला महत्व देणारे,५०) मातृभक्त, ५१)म.फुले पुण्यतिथी निमित्त संस्थेत संयुक्तपणे साजरी करणारे ५२)दुध देणाऱ्या मोत्या बैलास प्रसिध्द देणारे ५३ गुराखी साहित्य संमेलनास शासनाचा १ लक्ष रुपयाची तुटपुंजी मदत नाकारुन ५ हजार रु.मध्ये टाकुन निधी परत करणारे ५४) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ निर्मिती करणारे ५५) हम सब एक है। या बॅनरखाली सलग सहा महिने सत्याग्रह कंधार मामलेदार कचेरीपुढे करणारे ५७) बहाद्दरपुरा शांतीघाटाचे नामकरण कर्ते ५८) ३८ उत्कृष्ट ग्रंथ संपदा लिहून प्रकाशित करणारे ५९) सहा टर्म आमदारकी ६०)अर्धी टर्म खासदार ६१) आक्रमक अन् उत्कृष्ट अग्रलेख लेखनकार ६२)जागतिक लोकनाट्य संमेलनाचे संयोजक ६३) अनेक गावांना मौजाचा दर्जा विधानसभेत मंजुर करुन घेणारे ६४) विविध गडाची निर्मिती करणारे ६५) कंधार येथील वैदु काॅलनीचे निर्माणकर्ते ६६) हु.माणिकराव काळे रोड नामकरणकर्ते ६७) जय बांगला स्मारक अख्या भारतात एकमेव स्मारकाचे निर्माते ६८) दोन्ही दर्गातून शिवलिंग पिंडी १९५९ साली स्वतःच्या हाताने काढून देणारे ६९) वन अधिकारी नांदेड कार्यालयावर सत्याग्रह करणारे ७०)लाल कंधारी पशु दवाखाना गऊळ नगरी प्रथम निर्मिती ७१) महाराष्ट्र विधानसभेत केलेला संकल्प ७२) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक वाटेगाव येथे करण्याची मागणी ७३) तालूका स्तरावर एकमेव श्री शिवाजी विधी महाविद्यालय कंधार ७४)राष्ट्रकूट भुवन शांतीघाट क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथील शिल्प संग्रहालय निर्माण ७५)भालकी येथे सीमाभागावर सत्याग्रह ७६)सा.जयक्रांतिची सुरुवात हणुमंता वडाराची सुतकी अन् राहीबाई कदम यांचा झाडू यांनी केली.७७)काकांडी येथे संत गाडगे महाराज यांचा आशीर्वाद ७८)आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा दर्पण पुरस्कार ७९)महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ८०)महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष ८१)डाॅ.पंजाबराव देशमुख संस्थेच्या शिवाजी लोकविद्यापीठाने डाॅक्टरेट पदवी बहाल केली ८२)श्री क्षेत्र वडू (बु.)येथे मिळालेला छ.संभाजी महाराज यांचे नावे मिळालेला पुरस्कार ८३) प्रतापगडावर मातोश्री मुक्ताई यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रहाचे संयोजन८४)हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांना पेंशन मिळवून देण्याची मागणी ८५) गुराखी राजांना पेंशन द्यावे ही मागणी ८६) स्वतःच्या संस्थेतून पेशन्स देण्याची सुरुवात ८७)नदीजोड प्रकल्प अंमलात यावा ही मागणी ८८)श्रीशैल्यम् आंध्रप्रदेश येथील छ. शिवाजी महाराज स्मृतिभुवन उभारण्यासाठी अर्थ साहाय्य करावे ही मागणी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांची मागणी मान्य८९)स्त्रीभ्रुण हत्त्या विरोधी विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजुर करुन घेणारे डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या मागणीस यश ९०) महाराष्ट्र पोलिस खाकी हाफ पॅट वरुन फुल पॅटवर डाॅ.भाई धोंडगे साहेब यांचे मुळेच महाराष्ट्र विधानसभेत मंजुर ९१) वस्ताद लहूजी साळवे नावे क्रिडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी ९२) आपल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेत मंडल आयोग स्थापन होण्या आधीच ओबीसी मागासवर्गीय उमेदवारानां नौकरीवर घेतले ९३) गंगाखेड ते बोधन,नांदेड ते लातूर,नांदेड ते बीदर रेल्वे मंजुर करा ही मागणी ९४)पोलेवाडी येथील जि.प.शाळेत विद्यार्थ्याना शिक्षकांनी विद्रुप करुन शिक्षा केली होती त्या विरुध्द महाराष्ट्र विधानसभेत केलेली मागणी ९५) कंधार तालुक्यात ५९ शूर हुतात्मे झाले, कंधार व टेळकी येथील हुतात्मा सारके तत्कालीन मुख्यमंत्री एम.आर.अंतुले साहेब यांनी उभारले ९६)नदी जोड प्रकल्प विशेषतः महाराष्ट्र व मराठवाड्यात नद्या वळवून जलसंचय करा ९७)दिवंगत साहेबराव बारडकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेह विमानाने न आणता बाय कार का आणले.ही व्यथा भाषणातून मांडतांना झालेला टाळ्यांचा कडकडाट ९८) ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी म्हणून डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचा तत्कालीन मुख्यमंत्री स्वातंत्र्य विलासराव देशमुख साहेब यांच्या समर्थ हस्ते सत्कार ९९) घोडज ता.कंधार येथील मन्याड नदीवर बांधलेला पुल १००)भालकी येथील सीमा प्रश्नांवर केलेला सत्याग्रह १०१) १९९८ रोजी डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांचेवर बायपास शस्त्रक्रिया १०२) शतकोत्सव १०३) ना चष्मा ना काठी
१
)महाराष्ट्रातील नव्हे देशातील विद्रोही विचारवंत,२) थोर शिक्षण महर्षि,३) रेकॉर्ड ब्रेक सत्याग्रहाचे निर्माते,४) उत्कृष्ट संसदपटू,५)जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचे जनक,६)आदर्श लोकप्रतिनिधी,७)सा.जयक्रांतिचे संपादक,

दत्तात्रय एमेकर
….वाढदिवसानिमित्त दीर्घायुरारोग्य अभिष्टचिंतन! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार