कै.वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती कंधार येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा

कंधार ;  साईनाथ मळगे

कै.वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती कंधार येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन  दि.३ रोजी साजरा करण्यात आला सादरील दिनाकरीता सभापती घोरबांड , माजी सभापती पंडीतराव देवकांबळे, गटविकास अधिकारी पं.स.कंधार यु.टी. रहाटीकर, तालुका कृषी अधिकारी आर.एम.देशमुख ,कृषी अधिकारी मुंडे ,सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.बी.पुलकूंडवार ,प्रगतशील शेतकरी व पत्रकार बांधव उपस्तीथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *