शिक्षक सेनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सदैव तत्पर ना.सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

शिक्षक सेनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या अडचणी  सोडवण्यास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब  सदैव तत्पर
 ना.सुभाष देसाई यांचे प्रतिपादन


मुंबई – 

 महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची वेबसाईट चे उदघाटन ऑनलाईन  महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा ना सुभाष जी देसाई साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आमचे मार्गदर्शक, शिक्षणतपस्वी ,प्रांताध्यक्ष शिक्षक सेना तथा अध्यक्ष अल्पसंख्याक आयोग (मंत्री दर्जा) *मा ना ज मो अभ्यंकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
मा. ना.‌ सुभाष देसाई  यांनी शिक्षक सेनेचे भरीव कार्य याबद्दल गौरव उदगार काढले.शिक्षक सेनेच्या हातुन कोविड 19 च्या काळात सर्व प्रकारची मदत सामान्य नागरिकांना केली त्याबद्दल सर्व शिक्षक सैनिकांना धन्यवाद दिले.मा. ना. ज मो अभ्यंकर साहेबांचे कुशल नेतृत्व संघटनेस लाभले त्यामुळे तळागाळातील सर्व सामान्य माणसाला आपलंसं केले असेच कार्य आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली. वेबसाईट च्या माध्यमातून महाराष्ट्र भर सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, संस्था चालक, पालक ,विध्यार्थी यांच्या पर्यंत घराघरात पोहचणार आहोत.तसेच आपल्या समस्या ऑनलाईन मांडता येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *