लोहा तालुक्यातील पोलिसवाडी येथे लसीकरणं सूरु


लोहा शहर प्र. शिवराज दाढेल लोहेकर

पोलीसवाडी ता लोहा जि नांदेड येथे कोरोना लसीकरण प्रथम डोस ची सुरवात करण्यात आली लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतीमेचे पुजेन करुन सुरवात करतेवेळी पोलीसवाडीचे लोकनियुक्त सरपंच पिराजी नागोराव धुळगंडे .ग्रामसेवक एस एस बोळेगावे .ग्रामपंचात सदस्य नाथराव पोले .ग्रामपंचायत सदस्य गोविंद बाजगीर ।शालेय व्यवस्थापन समीतीचे माजी सदस्य परमेश्वर हाके . माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ धनगे सर .डॉ बडे मॅडम व गोपनवाड मॅडम तसेच गलपवाड साहेब आशा वर्कर मिरा पोले अंगनाडी ताई कांताबाई शेवरे रेणुका शेंडगे व गावातील प्रतिष्ठित नागरीक केशव पोले. नागनाथ सुरनर शिवराम पोले .सखाराम शेवरे . सचिन हाके .मारोती पोले माझे .व अदी गावकरी मंडळी उपस्तिथ होती तसेच माझे मित्र परिवारानी पण लस घेती आहे गोविंद कोयाडे .डिंगाबर महाराज .प्रभाकर पाटील मुळे यांनी पण लस घेतली
गावातील नागरीकानी चांगला प्रतीसाद आहे असे सरपंच पिराजी धुळगडे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *