चंद्रकांत पाटील जेव्हा २००९ ला पुणे पदवीधर मतदार संघातून निवडून पहिली वेळेस आमदार झाले होते तेव्हा आदरणीय अशोक चव्हाण साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते
आता तुम्हीच ठरवा कोणाची किती औकाद आहे?????
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या ‘फुलप्रुफ’तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते सतत बेताल विधाने करीत असून, त्यांनी चांगले मानसिक उपचार घेण्याची नितांत गरज आहे….
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आलेली होती. वरून मराठा आरक्षणाबाबत भाजपने केलेल्या खोट्या दाव्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने आ. चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या प्रचंड ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने शब्द निवडताना सतत त्यांचा तोल सुटतो आहे…..
तसेच अशोक चव्हाण साहेब जिथे राहतात तिथून निवडून येतात…. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे गावोगावची धूळ चाटत फिरत नाही…औकातीची भाषा न केलेलं बरं…..
सतीश देवकत्ते,कॉग्रेस मिडीया प्रमुख