कंधार ; प्रतिनिधी
कंधार लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे विधानसभा शोसल मिडीया प्रमुख बारूळ येथिल ओम ठाकूर यांच्या वडिल गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर यांनी नुकतीच कोरोनावर मात करून घरी आले आहेत.त्याबद्दल दि.१४ मे रोजी लोहा कंधार मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भेट देवून तब्येतीची विचारपुस केली.
गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांना मुखेड येथिल उपजिल्हा रुग्णालय मध्ये 11 दिवस उपचार घेतला व नंतर नांदेड गुरू गोविंद सिंघ ला ऍडमिट केले त्यांचा 18 स्कॉर होता.गंगासिंह हनुमानसिंह ठाकूर यांनी ५३ व्या वर्षी कोरोनावर मात करुन यशस्वीपणे कोरोनामुक्त झाल्या बद्दल लोहा कंधार मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी भेट देवून तब्येतीची विचारपुस केली.
यावेळी कंधार चे तहसीलदार व्यंकटेशजी मुंडे,उस्मानगर पोलिस स्टेशन चे पी. आय. भूषणर साहेब, पी. एस. आय. थोरे साहेब ,बीडीओ बळवंत साहेब,डेपोटी इंजिनिअर जोशी साहेब,नारायण सावकार, योगेश पाटील नंदनवनकर,व आदि मान्यवर उपस्थित होते.