फुलवळ येथे माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्याकडून इफ्तार पार्टी

○ फुलवळ ; प्रतिनिधी


कंधार तालुक्यातील फुलवळ येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान चालू असून या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधव उपास ठेवनु इबादत केली जात आहे या इबादत च्या महिन्यामध्ये व या पवित्र रमजानच्या महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवांना उपास धरून प्रार्थना केली जाते त्याच अनुषंगाने माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी भुजंगा देव कांबळे यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते,


○ माजी सरपंच देवकांबळे यांनी मुस्लिम बांधवांना आव्हान केले आहे या रमजान महिन्यामध्ये व या पवित्र महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवांनी कोरोना सारखी बिमारी महामारी बिमारी आपल्या देशांमधून लवकरात लवकर निघून जावावे अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांनी करावे
○ पवित्र महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवांना उपवासाच्या दिवशी माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांनी। खारीक, चुकु, सफरचंद (शेफ) केळी .टरबुज
सह अनेक अनेक फळ नई आबादी व जामा मस्जिद या दोन्ही ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या त्याच वेळी मज्जित चे मोलाना कासिम शेख ,रमजान साब रसूल साब ,रशीद साहब शेख, शेख मेहबूब नबीसाब, रहीम भाई शेख, सादिक भाई शेख ,पाशा मिया शेख, सैलानी शेख, हाजी भाई,पत्रकार व
तन्जीम ए इन्साफ कंधार तालुकाध्यक्ष शेख शादुल भाई सह अनेक मुस्लिम बांधवांनी आपल्या आपल्या घरी जाऊन इफ्तार केले असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *