आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त सध्या शेतीत पेरणीपुर्वीची तयारी कामे शेतात करतो आहे.त्यांचा उत्साह व्दिगुणीत करणारे ईटूकले मृग किड्यांचे सर्वत्र आगमण झाल्याने शेतकरी राजा खुष आहे.हा कृमी फक्त ऐकविस दिवसाचे आयुष्य घेवून जन्माला येतो.त्यांना लाभलेल्या नैसर्गिक सौंदर्याने मनावर गारुड घालून प्रत्येकाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो.आजचे शब्दबिंब या मृग किड्याची महती…….
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा