अहमदपूर ; श्रीराम फाजगे
येथील गुंडाळे फँमेली शाँप & ज्वेलर्सहे नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असते.सध्या कोरोनाच्या महामारित जिवाची कसली च पर्वान करता प्रशासनाचे संवगडी पोलीस, महसूल, डॉक्टर, पत्रकार अतिशय जिद्दीने या कोरोनाच्या संकटाचा निपटारा करत सर्व सामान्य जनतेची सेवा बजावतआहेत. त्यांचे रक्षण व्हावे हा द्रष्टिकोन जोपासत श्रीकृष्ण जन्म अष्टमिच्या मुहूर्तावर गुंडाळे फँमेली शाँप अँड ज्वेलर्स अहमदपूर च्या वतीने पोलिस उपअधीक्षक कार्यालय, पोलीस स्टेशन, व सर्व पत्रकार बांधव यांना फेसशिल्ड चे वाटप करण्यातआले.
याप्रसंगी पोलीस उप अधिक्षक डॉ. आश्विनी शेलार मँडम, पोलीस निरीक्षक केदार साहेब,पोलीस कर्मचारी, पत्रकारांनागुंडाळे फँमेली अँड ज्वेलर्स तर्फे विजय गुंडाळे, राजीव गुंडाळे हे उपस्थित होते.