माजी सैनिक संघटनेच्या शिष्टमंडळाने सैनिकांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची घेतली भेट

नांदेड ; प्रतिनिधी

आज दिनांक 21 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता माजी सैनिक संघटनेचे शिष्टमंडळ सैनिकांच्या विविध प्रश्नांवर व सामान्य जनतेच्या विषयावर महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी सैनिक फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर मा. आमदार, खासदार श्री. सुधीर सावंत, सैनिक फेडरेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व शंभुसेना प्रमुख श्री. दिपक राजे शिर्के, सैनिक फेडरेशन चे कार्याध्यक्ष श्री. नारायण अंकुशे साहेब, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र चे प्रमुख अनिल सातव, पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सैनिक फेडरेशन संघटक पोपटराव दाते, जनरल सेक्रेटरी श्री. फ्लेक्चर पटेल आदी सैनिक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *