ग्रामीण भागातील अत्यंत अल्पअवधीत राजकीय,सामाजिक,पत्रकारीता
.शैक्षणिक.धार्मिक झेत्रातील नांमवत मंडळीचे मने जिकुन एक उत्तम स्वताचा आनेक गुणांचा सर्वोत्तम भांडार निर्माणकरणारे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब (नागोराव ) रघुनाथराव पांडे मांजरमकर होत बाळासाहेब यानी संघटन शक्ती व सर्वगुण संपन्न कौशल्य यावर प्रभुत्व मिळवत समाज मनाचा बालेकीला कोरोळळा , जींकला आहे.त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात वृत्तांत.
बाळासाहेब याचे लाहाणपणा पासुन आनेक कला.गुण व शिक्षण.धार्मिक संस्कार यांच्यामुळे एक परिपक्वता निर्माण झाली.मांजरमकर पांडे शकुतला बाई व रघुनाथराव पांडे कुटुंबातील सात बहिणीवर ऐकमेव मुलगा आसल्यामुंळे कुटुंबाची सर्व जवाबदारी पैलवत स्वतःच्या आनेक गुणांणा वाव देणे हे फक्त ध्येयनिष्ट व्यक्तीच करु शकते. आयुष्यात आनेक चढ-उत्तार आले पण प्रत्येक समस्यांचा सामना करत आपले कर्तव्य व प्रामाणिकपणे काम करत राहिल्याने आज यशाचा शिखर गाठता आला.
सध्या दै.पुण्यनगरी नायगांव ता.प्रतिनिधी.ब्राह्यण महासंघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष.पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष.उत्तम सुत्रंसचलन निवेदक वक्ता .गायन.वादन.शिक्षक.वैष्णवानंद संस्थेचे सचिव व मठाचे विश्वस्त.एक ग्रामीण शेतकरी आश्या आनेक गुणाने भारलेले बहुआयामी पण उपक्रमशील व्यक्तीमत्व होय.
बाळासाहेब व माझे संबंध गेल्या 20 वर्षापासून आहेत.मला पत्रकार क्षेत्रात आणण्याचे काम बाळासाहेब याचेच आहे.बाळासाहेबाचा स्वभाव अतिशय प्रेमळ व भावनात्मक आहे व तितकाच कठोर आणि मृदू ही आहे.कुठंल्याही प्रंसगी धाऊन मदत करण्याची उंदात भावना हा अत्यंत महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगी भारलेलाआहे.आज बाळासाहेब याचा 51 वा वाढदिवस होत आसताना त्याना उत्तम आरोग्य व सुख समृद्धी प्राप्त व्हावे हेच वाढदिवसाचे अभीष्टचतंन…..
सुनिल रामदासी.