कंधार ; प्रतिनिधी
कंधार नगरपालीकेच्या वतीने भौतिक सुविधा पुरवाव्यात पिण्याचे पाणी व वाहतुकीसाठी रस्ता तात्काळ उपलब्ध करुन द्यावा आशी मागणी कंधार येथिल हुतात्मा स्मारक परीसर , जैन मंदीर परीसर, महाविर नगर परीसर येथिल नगरवाशीयांनी केली असून संयुक्त ग्रुप कंधारच्या वतीने आज शुक्रवार दि.१३ आॉगस्ट रोजी निवेदन दिले आहे.
यावेळी निवेदन देताना संयुक्त ग्रुप तालुकाध्यक्ष
विजेंद्र मिलिंद कांबळे ,शहर अध्यक्ष राहुल देविदास लोहकरे तिरुपती ईंगळे,संजय ईंगळे,विजय वाघमारे आदिची यावेळी उपस्थीत होती.