कापसाला आला भाव व्यापारी झाले मालामाल.

शंकर तेलंग ; गऊळ

कंधार लोहा तालुक्यातील व्यापार्यांना दिवस चांगले आले आहेत. मागील एक महिन्यापासून कापूस खरेदी करणे मंदगतीने होता. कापसाला बर्‍यापैकी भाव मिळावा या अपेक्षेने शेतकरी भाव वाढण्याचीअपेक्षा करत होता.

       दोन-तीन दिवसापासून कंधार लोहा तालुक्यात शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या वाहनांची गर्दी जास्तच दिसत होती. आणि कापसाची आवक वाढली आहे .

   व्यापारी मात्र कोणत्या नजरेने कापसाची पारख करून जे जमेल त्या भावात कापूस मनानेच ठरून व्यापारी शेतकऱ्याचा माल खरेदी करत आहेत.

      शेतात पिकलेला रासीचा माल व फडतर अलग भाव लावून शेतकऱ्यांची लूट होत आहे. शेतकऱ्यांपेक्षा  व्यापारी श्रीमंत होतील. हे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *