भारतीय जनता पार्टी कंधार लोहा च्या वतीने ST कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

कंधार ; प्रतिनिधी


भारतीय जनता पार्टी कंधार लोहा च्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना मदतीचा हात म्हणून अन्नधान्य वाटप करण्यात येणार आहे ,त्यानिमित्त दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता STआगार कंधार येथे नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर लातूर लोकसभेचे खासदार सुधाकररावजी श्रंगारे यांच्या उपस्थितीत STकर्मचाऱ्यांना अन्नधान्याची किट वाटप करण्यात येणार आहे,

अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *