कर्मवीर इंग्लिश स्कूल आंबुलगा ता कंधार येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान

गऊळ ; प्रतिनिधी शंकर तेलंग

आज 8 मार्च 2022 रोजी कंधार तालुक्यातील अंबुलगा येथील कर्मवीर इंग्लिश स्कूल येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंबुलगा व परिसरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सौ कमलबाई मनोहर पाटील तेलंग यांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी माणिक प्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष गिरे, पर्यवेक्षक शादुल मुंजेवार प्राध्यापक मुस्तफा पठाण ,अमृत तेलंग तसेच कर्मवीर इंग्लिश स्कूल मधील सर्व महिला शिक्षक उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *