राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर यांनी आई भवानी ” चे घेतले दर्शन

 

कंधार ;  राष्ट्रवादी   काँग्रेस किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर यांनी पहिल्याच दिवशी दि २६ रोजी आई भवानी ” चे घेतले दर्शन घेतले .

पहीली माळ भवानी – नगर येथे भवानी मंदिरात “आई भवानी ” चे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस मनोहर पाटील भोसीकर पानभोसीच्या सरपंच सौ.राजश्रीताई मनोहर पा. भोसीकर यांनी घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *