संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे 26जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. प्रा डी एन केंद्रे साहेब तर उद्घाटक मा. सौ. मुक्ताबाई केंद्रे कोषाध्यक्ष संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार हे लाभले होते . सदर विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली कला , नृत्य , अभिनय , देशभक्ती गीत, भारूड , एकपात्री समाज प्रबोधन नाटक , ग्रामिण कला व समस्या चे सादरीकरण करत भरभरून प्रतिसाद दिला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दत्ताभाऊ केंद्रे ,मा. श्री. चेतन भाऊ केंद्रे (सचिव साहेब संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार )मा. सौ. रेवताबाई शंकरराव गित्ते,(सरपंच) मा.सौ.सुनिता शरद गित्ते(उपसरपंच) मा. श्री. संग्राम पाटील गित्ते (पोलिस पाटील) मा. श्री. धोंडीबा पाटील गित्ते (तंटामुक्ती अध्यक्ष ), माजी सरपंच बालाजी पाटील गित्ते , माजी सरपंच उत्तमराव पाटील गित्ते ,
माजी सरपंच भानुदास पाटील गित्ते , माजी सरपंच गोविंदराव पाटील गित्ते , भुरे सर मुख्याध्यापक जि. प. शाळा सोमढाणा बालाजी जाधव सर मरशिवणी सोमठाणा,दैठणा,मरशिवणी, पोखर्णी, गणातांडा, पटाचातांडा,सर्व पालक, विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.