मधुसदन विठ्ठलराव बोराळे यांचे निधन

 

 

धर्माबाद ;मधुसदन विठ्ठलराव बोराळे (47 वर्षे ) राहणार मोटरगा ह मू  इंदीरानगर धर्माबाद यांचे दिनांक 28/01/2023 रोजी रात्री 11:30 वाजता निधन झाले . दिनांक 29/01/2023 रोजी वार रविवार अंत्यविधी धर्माबाद येथे इंदिरा नगर (राहते घर) येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *