भाई डॉ केशवरावजी धोंडगे यांच्या जयंती निमित्त चित्र रंगभरण स्पर्धा परीक्षेची बक्षीस वितरण

कंधार ; प्रतिनिधी

चित्र रंगभरण व स्पर्धा परीक्षा
माजी आमदार व खासदार कै . डॉ भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या जयंती व मुक्ता माय यांच्या 59 व्या पुण्यतिथी निमित्त घेतलेल्या सोहळ्या निमित्त घेतलेल्या चित्र रंगभरण स्पर्धा परीक्षा चे
बक्षीस वितरण करण्यात आले .

 

प्राध्यापक वैजनाथराव माणिकराव कुरुडे , श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार
प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य धर्मापुरीकर सर
श्री शिवाजी विधी महाविद्यालय
प्राध्यापक , डॉक्टर मनीषाताई पुरुषोत्तमराव धोंडगे
अध्यक्ष मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठान , फराना मॅडम प्राचार्य श्री छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूल कंधार , प्राध्यापक मुत्तेपवार सर व प्राध्यापक जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .

 

 

कु श्रावणी माणिक बोरकर , कु . मानसी उमेश बिजले , कु अदित्यी कागणे यांच्यासह
चित्र रंगभरण स्पर्धेत सहभागी गुणवंत आणि उत्तेजनार्थ बक्षीस वितरीत करण्यात आले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *