कंधार ; प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वंचित बहुजन आघाडी, भारत राष्ट्र समिती ,संभाजी ब्रिगेड.
प्रणित “शेतकरी बचाव ” पॅनलच्या उमेदवारांनी आज शिवेवरचा सत्य गणपती ची आरती करून प्रचाराचा नारळ फोडला .यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कराळे, भारत राष्ट्र समितीचे नेते. विजयकुमार धोंडगे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, जिल्हा महासचिव शामभाऊ निलंगेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, शिवसेनेचे विधानसभा संघटक गणेशभाऊ कुंटेवार , तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव, शिवसेना शहरप्रमुख अतुल सावकार पापीनवार, पंचायत समितीचे माजी सभापती पंडितराव देवकांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती शफी उल्ला बेग, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील कोकाटे, वंचित तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे, वंचित महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष साधना एगडे,तालुका महासचिव प्रेमानंद गायकवाड, जितेंद्र ढवळे, नाना गायकवाड, शिवाजी पाटील कदम, योगेश पाटील नंदनवनकर, जी एम पवळे, चक्रधर पाटील घुगे, उमाजी पाटील धोंडगे, सुभाष पाटील राहेरकर, प्रल्हाद जाधव, सतीश आनेराव, व्यंकटराव पाटील आढाव, संभाजी पाटील कदम, त्रिभुवन पाटील मोरे, अविनाश कांबळे, अशोक पाटील कदम, हनुमंतराव कौसले, रंजीत कसबे, जयराम कांबळे, राजेश गंजेवार, संभाजी पाटील, व उमेदवार उपस्थित होते.