कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे बहुमताने घवघवीत विजय.

 

प्रतिनिधी,(कैलास शेटव़ाड )

पेठवडज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ 2023 च्या निवडणूकीच्या अनुषंगाने
मा.श्री.प्रवीणरावजी पाटील चिखलीकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संचालक मंडळ 2023 अनुषंगाने प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सर्व सर्कल मधील व पेठवडज येथील

कामे केलेले आहेत व केलेल्या कामाची पावती दिली आहे आणि गावातील व सर्कलमधील दिलेला निधी यांची पावती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजपाच्या ताब्यात आलेली आहे

तरी त्यांनी केलेल्या विकासाची पावती मिळाली आहे तरी प्रचंड बहुमताने विजयी करण्यात आलेले आहे तरी या गावचे मा.श्री. गिरीधारी रावजी मोतीराम केंद्रे व तसेच मा.श्री.गोविंदरावजी केंद्रे , शेषेराव देवराव शेटवाड यांनी व तसेच भाजपाचे युवा नेते तालुका उपाध्यक्ष मा.श्री.धोंडीबा शंकर गडमड यांचें सहकार्य लाभले आहे व माननीय.श्री.खुशालरावजी आनंदरावजी राजे ,

उपसरपंच प्रतिनिधी पेठवडज तसेच व माननीय श्री.दत्ता पोचिराम गायकवाड सरपंच प्रतिनिधी पेठवडज यांनी सहकार्य केले आहे व तसेच मा.कैलास शेटवाड माजी सरपंच पेठवडज यांनी व व्यंकट कारभारी व तसेच तसेच सर्व सर्कल मधील व तसेच मा.श्री.प्रतापरावजी पाटील चिखलीकर व तसेच मा.श्री. प्रवीण पाटील चिखलीकर व यांचे सर्व कार्यकर्ते व सर्व कार्यकर्ते व नागरिक व तसेच सर्व सोसायटीचे चेअरमन सदस्य व हमाल मापाडी व सर्व सदस्य व तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व संबंधित मतदार व श्री.मा.आनंदा लोहबंदे ग्रामपंचायत सदस्य पेठवडज व श्री. रणजीत वाघमारे व श्री.बालाजी नागोराव बंडेवाड
यांनी सहकार्य केले आहे.

केलेल्या कामाची पावतीची सर्वांनी बळीराजा परिवर्तन पनल ला बहुमताने विजयी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *