मध्यवर्ती सहकारी बँक येथून सेवानिवृत्त झालेले कै. धोंडिबा पिराजी नवघरे ( शिरसीकर ) यांचे निधन

आज दिनांक 11.9.2023 रोजी मध्यवर्ती सहकारी बँक येथून सेवानिवृत्त झालेले आमचे काका कै. धोंडिबा पिराजी नवघरे ( शिरसीकर ) यांचे पुणे येथील हॉस्पिटल मध्ये आज दुपारी तीन वाजता दुःखद निधन झाले आहे*.
*त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो*.. *त्यांच्या दुःखात आम्ही सर्व फुलवळ गावकरी,देवकांबळे कुटुंब सहभागी आहोत*.. *त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो*..
*ते फुलवळ येथील पोलीस पाटील इरबाजी देवकांबळे व माजी सरपंच बालाजीराव देवकांबळे यांचे काका होते*..
*भावपूर्ण श्रद्धांजली*.. 

 

*अंत्यविधी ठिकाण: फुलवळ ता कंधार*.
*दिनांक :12.9.2023*
*वेळ :दुपारी 2 वाजता फुलवळ स्मशानभूमी*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *