भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे व्यंकटराव जाधव यांचा पेठवडज येथिल उपोषणकर्त व मनोज पा.जरांगे यांना जाहीर पाठिंबा.

प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,

ग्रा.का. पेटवडज समोर दिनांक 7.9.2023 पासून मा.श्री. एकनाथ डावकोरे (ग्रा.सदस्य पेठवडज) व तसेच मा.श्री. संभाजीराव बाबाराव गोंधळे(ज्येष्ठ नागरिक) यांनी जालना येथील मनाला उपोषणाला बसले असता श्री.मनोज जरांगे पाटील यांना कुणबी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ग्रा.का.पेटवडज येथे उपोषणास बसलेल्या दोघांनाही पाठिंबा म्हणून पत्रकार व

 

 

तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य मा.श्री.व्यंकटराव जाधव साहेब व मा.श्री.पांडुरंग रावजी व्यंकटरावजी कंधारे व तसेच कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच ग्रा. का.पेठवडज) व तसेच या गावचे सर्व मराठा समाजबांधव कुणबी मराठा आरक्षणाला सहकार्य करणारे सर्व नागरिक व कार्यकर्ते व तसेच माननीय.श्री.पप्पू उर्फ मा.श्री.संभाजी दामले (ग्रा.सदस्या प्रतिनिधी पेठवडज) व श्री.आनंदा पांडुरंग दामले, व श्री.शंकर हरी आष्टूरे व श्री.अक्षय भांड,श्री.अक्षय कंधारे,मनोज इंगोले,प्रकाश कंधारे व सर्व समाज बांधव इत्यादी त्यांनी व आदींनी या सकल कुणबी मराठा आरक्षणाला सहकार्य केले

असून यावेळी या विभागाचे बीट जमादार मा.श्री. व्यवहारे साहेब व संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी आदींनी संरक्षण दिले आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *