(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )
पेठवडज तालुका कंधार येथील बहुजन समाज पार्टी तर्फे (लोहा कंधार विधानसभा) यांचे वतीने कोळी महादेव आदिवासी कोळी जमातीचे प्रमाणपत्र जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज कार्यालय समोर उपोषण करण्यात आलेले आहे.
तरी जोपर्यंत कोळी महादेव जमातीला प्रमाणपत्र मिळणार न्याय मिळणार नाही तोपर्यंत सत्याग्रह चालू राहील असे प्रतिवादन पेठवडज व कलंबर (खुर्द) दिनांक 30.ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात करण्यात आली असून श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक पेठवडज तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी उपोषण सुरुवात करण्यात आले असता आज दि.10.नोव्हेंबर.2023 रोजी सत्याग्रह कर्ते मा.श्री.सटवाजी सोनकांबळे (जिल्हा महासचिव बसपा नांदेड) व तसेच गंगाधर सोनकांबळे ,(लोहा कंधार उपाध्यक्ष विभाग विधानसभा बसपा) यांच्या वतीने उपोषण करण्यात आलेले असून यावेळी मा.श्री.गोणारकर साहेब व तसेच राजू गड्मवाड व तसेच श्री.विठ्ठलराव शेटवाड व पुंडलिक बंडेवाड व तसेच साईनाथ तेलवाड व साईनाथ फोटो (ग्रामपंचायत सदस्य कार्यालय पेठवडज) व राजू पुटवाड व तसेच व्यंकटरावजी करेवाड व तसेच मा. गंगाराम सदाशिव बोंडलवाड व तसेच
श्री. धोंडीराम शंकरराव गडमड ग्रामपंचायत सदस्य पेठवडज व तसेच साईनाथ तेलवाड व तसेच श मा.श्री.कैलास गंगाधर शेटवाड (माजी सरपंच पेठवडज) व सर्व कोळी समाज बांधव आज दि.10. 9.2023 रोजी उपोषण कार्यक्रम स्थळी उपस्थित होते..