Post Views: 78
नांदेड – आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नव्याने बसविण्यात आला आहे; ज्याची उंची चबुतर्यासह २०६ फुट आहे. स्वराज मैदानावरील जगातील सर्वात उंच आंबेडकरांचा पुतळ्याला ‘सामाजिक न्यायाचा पुतळा’ असे नाव देण्यात आले आहे.
या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी धम्म सहलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या दिमाखादार भव्य सोहळ्यात नुकतेच अनावरण झालेल्या आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास शहरातील देगाव चाळ परिसरातील ६५ बौद्ध उपासक उपासिकांना तेथे जाऊन अभिवादन केले. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोखंडे यांनी या धम्मसहलीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.
देगाव चाळ येथून निघालेल्या सहलीत
सुभाष नागोराव लोखंडे, विजय प्रभाकरराव हिंगोले, वसंत अंबाजी हाटकर, आनंद लक्ष्मणराव थोरात, माणिकराव हिंगोले, मिलिंद किशनराव थोरात, प्रकाश गंगाराम गोडबोले, किरणकुमार भीमराव कोकरे, प्रकाश रंगनाथ ढगे
भगवानराव मल्हारी कोल्हे, दीपक पाईकराव यांच्यासह लक्ष्मीबाई विश्वनाथ नवघडे, लक्ष्मीबाई बाबुराव गोडबोले, पुष्पलता वसंत हाटकर, पदमीनबाई नामदेव गोडबोले, अनिताबाई प्रकाश गोडबोले, रुक्मीनबाई आनंद थोरात जयश्रीबाई किशोर दुधमल, सुरेखाबाई दत्ता शेळके, शोभाबाई रंजनाबाई विजय हिंगोले, सत्वशीला दीपक खिल्लारे, प्रतिभा संघपाल गोडबोले, स्वाती यशोदीप गोडबोले यांच्यासह ६५ जणांचा सहभाग होता.
तसेच बौद्ध उपासिका शोभाबाई भगवानराव नरवाडे, सुशीलाबाई भगवान कोल्हे, रेणुकाबाई लक्ष्मणराव लोखंडे, छायाबाई प्रल्हादराव जोंधळे, संघमित्रा विनोद लोखंडे यशोधरा प्रकाश ढगे, उज्वला शंकराव लोखंडे, सुमेधा शुभम साबणे, शिल्पा सुभाष लोखंडे, ललिताबाई भिमराव लोखंडे, निर्मला भीमराव सातोरे, जयश्रीबाई किशोर दुधमल, मायाबाई गोविंद भावे, जनाबाई शामराव गोधने, भागीरिथाबाई रामा नरवाडे, शेवंताबाई रामा नरवाडे, मीनाक्षीबाई राजेश नरवाडे, नंदाबाई मधुकर नरवाडे, हर्षदा नवल नरवाडे, गयाबाई लक्ष्मण महाबळे, केसराबाई गंगाधर कोकरे, चांगुनाबाई यादव कापुरे, आदित्य चंद्रकांत महाबळे, पार्वती मानोहर थोरात उषाबाई शेषराव रणवीर, शितल सुभाष लोखंडे, हर्षदीप सुभाष लोखंडे, आरो प्रकाश ढगे, आदर्श प्रकाश ढगे, सृष्टी दीपक खिलारे, पानेरी दीपक खिलारे यांनीही उत्स्फूर्तपणे सहलीत सहभागी होत विजयवाडा येथे जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले.