मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी पुस्तक भेट

अहमदपूर : भारत जोडो आणि संविधान बचाओ आंदोलनाचे अहमदपूर तालुका समन्वयक प्रा प्रभाकर तिडके यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ,’ मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी ‘ हे अशोक राणा लिखित पुस्तक सस्नेह भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना सरपंच बाबुराव श्रीमंगले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील खंडाळीकर,थोडगा रोडवरील प्रसिद्ध व्यापारी कमठाणे सावकार आणि संभाजी तेलंग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *