हाच आमचा निवारा

एकीकडे नांदेड शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअच्या वर पोहोचले असल्याने घरा-घरात एसी, कुलर चालू असून दुपारच्यावेळी रस्त्यावरील वाहनासह नागरिकांचा शुकसुकाट जाणवत आहे. पण दुसरीकडे उन्हा-तान्हाची तमा न बाळगता सायंकाळच्यावेळी आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळा परिसरात उकाड्यातही शांतपणे विसावलेली बालके. युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड यांनी टपलेले छायाचित्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *