कलंबर : प्रतिनिधी
आरोग्य_शिबिर…आज कलंबर ता. लोहा येथे मा.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता ताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी मोफत भव्य महा आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं.स.सभापती बाबु अप्पा मुकुनवार,माजी पं.स. सभापती आनंदराव पाटील शिंदे,माजी पं.स. सदस्य प्रल्हाद पाटील फाजगे,लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अंकुश पाटील कदम यांची होती.
यावेळी माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड,माजी पं.स.सदस्य सोरगे,शेलगावचे सरपंच मारूती पा. कदम,गोपिनाथ मुळे,प्रभाकर पा. कदम,कलंबरचे सरपंच मनुसिंग ठाकूर,माजी सरपंच तथा सर्कल प्रमुख श्रीधर गोरे,माजी सरपंच मारूती करडे,बळी पाटील भोकरे,मोहन गाजेवार,साई कोंडलवाडे,शंकर भुतापले,पिंटू तुपेकर,संजय मोकले,शिवाजी भोकरे,सदानंद सोरगे,दिगांबर भोकरे,दापशेडचे उपसरपंच विरभद्र राजुरे,बंडू पाटील काळे,संग्राम पा. मोरे,विष्णू मोरे,प्रदीप फाजगे,रंगराव लोंढे.विशेषतज्ञ डॉ.प्रमोद पाटील चिखलीकर नांदेड ,(आर्थो.), डॉ.निती बोतलवार (जनरल मेडीसन) जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. संपदा मनू भिषक(श्वसनविकार तज्ञ) जिल्हा रुग्णालय नांदेड,डॉ. बी.आर .आऊटी (जनरल सर्जरी) जिल्हा रुग्णालय नांदेड,डॉ.शंतनू राठोड (अस्थिरोग तज्ञ)जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ.देबनिक भौमिक (बालरोग तज्ज्ञ), स्त्री रुगणालय नांदेड, डॉ.उमाकांत राठोड (स्त्री रोग तज्ञ),जिल्हा रुग्णालय नांदेड,डॉ.अविनाश काळे ( नेत्र शल्यचिकित्सक) जिल्हा रुग्णालय नांदेड,श्रीमती शुभांगी रुदेवाड (नेत्र चिकित्सा अधिकारी)प्रा.आ.के.कोंडलवाडी, श्री संतोष बेटकर (प्रयोग शाळा तंत्रज्ञ ) जिल्हा रुग्णालय नांदेड ,विक्रांत गोदरे यांच्यासह मोठया संख्यने पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
#महा_आरोग्य_शिबीर_2024
#कंधार #लोहा #nandednews
BJP INDIA Narendra Modi BJP Maharashtra Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Vinod Tawde Pravin Darekar – प्रविण दरेकर Girish Mahajan Pratap Patil Chikhalikar Pranita Deore Chikhalikar