कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाखाची मदत द्या, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुखेड दि 18 |

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेलं असुन अनेक पत्रकारांना कोरोनाची लागण होऊन मृत्यूदेखील झाला आहे पण शासनाकडून कसल्याच प्रकारची मदत अद्याप पत्रकारांना झालेली नसुन कोरोनाने बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाखाची मदत दयावी अशी मागणी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तहसिलदार मुखेड यांच्या मार्फत दि. १८  सप्टेंबर रोजी करण्यात आली
 #CMOMaharashtra #Nanded #Nanded

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *