कंधार ; प्रतिनिधी
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित कंधार येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .चिमुकल्यांनी महात्मा फुले यांच्या जिवन चरीत्रावर भाषणे केली .यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा . डी एन केंद्रे साहेब, सचिव चेतनभाऊ केंद्रे साहेब ,संचालिका सौ अनुसयाताई चेतन केंद्रे , मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांनी शुभेच्छा दिल्या . शिक्षिका कागणे यु एम ,आगलावे ए बी , केंद्रे आर एस , माणिक बोरकर ,बालकताई चंद्रकला तेलंग , आदिनी अभिवादन केले .
#संत_गाडगेबाबा_शिक्षण_संस्था_कंधार_संचलित #mahatma_phule_primary_school_kandhar #महात्मा_फुले_प्राथमिक_शाळा_कंधार #दिगांबर_वाघमारे #सौ_कागणे_यु_एम #आगलावे_ए_बी #केंद्रे_आर_एस #चंद्रकला_तेलंग #Digambar_Waghmare #Mahatma_Phule