विद्यापीठ कर्मचारी अधिकारी यांच्या राज्यव्यापी संपाला सम्यक विद्यार्थी आंदोलनचा जाहीर पाठिंबा!


#नांदेड;

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व कर्मचारी अधिकारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी विद्यापीठ कर्मचारी अधिकारी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यातील अकृषी विद्यापीठ कर्मचारी अधिकारी यांच्या राज्यव्यापी संपाला सम्यक विद्यार्थी आंदोलनचा जाहीर पाठिंबा देण्यात आला. कर्मचारी अधिकारी कृती समितीला जाहीर पाठिंब्याचे पत्र देताना सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हाध्यक्ष संदीप वने,वंचित बहूजन आघाडीचे युवानेते काकासाहेब डावरे विद्यापीठ कर्मचारी अधिकारी कृती समितीचे अध्यक्ष मा.काळबा हनवते, हुशार सिंग साबळे उद्धव हंबर्डे व शिवराम लुटे आदी उपस्थित होते.
#srtmun #Nanded #नांदेड #VBA #Samyakvidyarthiandolan #Sandeepvane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *