नांदेड ;
येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता दक्षिण मध्य रेल्वे दिनांक २० ऑक्टोबर पासून तीन फेस्टिवल विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
तसेच उद्या दिनांक २३ ऑक्टोबर पासून आणखी पाच उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत . या चारही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत . अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही.
या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील
क्र. गाडी संख्या कुठून कुठे वेळ दिनांक1. ०७६१४ नांदेड पनवेल १७.३० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० 2 ०७६१३ पनवेल नांदेड १६.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० 3. ०७६८८ धर्माबाद मनमाड ०४.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० 4 ०७६८७ मनमाड धर्माबाद १५.०० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० `5 ०७६३९ दर सोमवारी काचीगुडा अकोला ०७.१० वाजता २६.१०.२०२० ते २३.११.२०२० 6 ०७६४० दर मंगळवारी अकोला काचीगुडा ०९.३० वाजता २७.१०.२०२० ते २४.११.२०२० ७ ०७६४१ (आठ्वड्यातुन सहा दिवस ) काचीगुडा नारख़ेड ०७.१० वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० ८ ०७६४२ (आठ्वड्यातुन सहा दिवस ) नारख़ेड काचीगुडा ०४.३० वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२० ९ ०७०४९ मार्गे परळी हैदराबाद औरंगाबाद २२.४५ वाजता २३.१०.२०२० ते २९.११.२०२० १० ०७०५० मार्गे परळी औरंगाबाद हैदराबाद 16.15 वाजता २४.१०.२०२० ते ३०.११.२०२०
या पाच उत्सव विशेष गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहेत.
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.