शब्दबिंब

अश्रूंच्या अथांग क्षीरसागरात….
फक्त भावना मनसोक्त पोहते!

यातनेचा क्षण असो वा हर्षाचा…
भरती अन् ओहटी सतत असते..
शब्दबिंब–गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *