शब्दबिंब-पागोटे

अनुभवातले पागोटे बहाद्दर……
समाजाचे मार्गदर्शक असतात!…
काठीच्या आधाराने चालतांना,….
स्वाभिमानी बाना शिकवताता!…


शब्दबिंब–

गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,

क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *