—————*————-
*नाव : कवी डॉ. माधव सैनाजीराव कुद्रे
( कंधारकर )
*शिक्षण : बी.ए.एम.एस. व डी.एड.
*व्यवसाय : आयुर्वेद चिकित्सक
*जन्म दिनांक : २० डिसेंबर १९७५
*मोबाईल : १) ९०४९२३२०१७
२) ९८९०८३६५१८
*फेसबुक : Madhav Kudre
*ई-मेल : [email protected]
*प्रकाशित पुस्तके : “जागा हो मानवा” –
कवितासंग्रह
आगामी पुस्तकेः १) आठवणीचं वारं
(चारोळी संग्रह)
२) वास्तव्य तुझे (कवितासंग्रह)
लेखनः विविध नियतकालिकांतून कथा,कविता,समीक्षालेखन,औषधी वनस्पती लेख व वैचारिक लेख प्रकाशित
आकाशवाणीः- १) नांदेड आकाशवाणीवरुन ‘लोकसंख्यावाढीचा भस्मासूर’ यावर समाज प्रबोधन २) नांदेड आकाशवाणीवरुन अनेक वेळा काव्यवाचन
पदः १) कार्यकारी संपादक, त्रैमासिक
युगसाक्षी साहित्य पत्रिका
२) अध्यक्ष, अक्षरोदय साहित्य
मंडळ, शाखा-कंधार
३) सदस्य, डॉक्टर्स असोशिएशन,
कंधार
४) सदस्य, डॉक्टर्स निमा संघटना
महाराष्ट्र राज्य
५) सदस्य, मायबोली मराठी
परिषद, कंधार
*महत्वाचे पुरस्कार :
(१) मातंग समाज सद्भावना मित्रमंडळ, औरंगाबाद यांच्याकडून ‘समाज भुषण पुरस्कार २०१५’.
(२) वीर लहुजी साळवे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ, गुंधा. ता. लोणार. जि. बुलडाणा यांच्याकडून ‘साहित्यरत्न पुरस्कार २०१५’.
(३) स्वदेशी भारत बचत गट व काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण, आसू, ता.फलटण. जि.सातारा यांच्याकडून ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०१५’.
(४) श्री कृष्ण सेवा ट्रस्ट, राख, ता.पुरंदर .जि. पुणे यांच्याकडून ‘साहित्यसेवा समाजरत्न पुरस्कार २०१५’
(५) भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्याकडून ‘डॉ . बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०१५’
(६) सा. क्राईम बॉर्डर, क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन व श्री स्वामी सखा मासिक परिवार, डोंबिवली यांच्याकडून ‘समाजप्रबोधन गौरव पुरस्कार २०१५’
(७) डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,सासवड, ता.पुरंदर.जि.पुणे यांच्याकडून ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार २०१५’
(८) अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ,गुरुकुंज आश्रम, शाखा-जळगाव यांच्याकडून ‘जिजाऊमाता विश्व गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’
(९) श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ, गुंधा. ता.लोणार. जि.बुलडाणा यांच्याकडून राज्यस्तरीय ‘साहित्य गौरव पुरस्कार २०१७’
(१०) रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन, मुंबई, शाखा-बल्लारपूर, जि.चंद्रपूर यांच्याकडून राज्यस्तरीय ‘साहित्य सेवा रत्न पुरस्कार २०१८’
(११) क्रांतीगुरु सेवाभावी संस्था, गुंधा ता.लोणार जि.बुलडाणा यांच्याकडून ‘काव्य गौरव पुरस्कार २०२०’
*संपूर्ण पत्ता :
– कवी डॉ. माधव सैनाजीराव कुद्रे
( कंधारकर )
मो: ९०४९२३२०१७
“आयुर्वेद चिकित्सक”, ‘मातोश्री क्लिनिक’,
भवानी नगर कमानीसमोर, मेन रोड, कंधार. ता.कंधार.जि.नांदेड .
पिनः ४३१७१४