नांदेड ; प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे नेते, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते, देगलूर बिलोली चे कार्यसाम्राट आमदार आदरणीय रावसाहेब अंतापुरकर साहेब यांचे आज दि.९ एप्रिल रोजी बॉम्बे हॉस्पिटल,मुंबई येथे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. वर्षानुवर्षे निःस्वार्थ भावाने त्यांनी जनतेची आणि समाजाची सेवा केली. त्यांच्या निधनाने एक समर्पित लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाने व मातंग समाजाने गमावलेला आहे .
श्री रावसाहेब अंतापुरकर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली .