कोरोना महामरीचा मुकाबला करण्यासाठी सर्व भारतभर लाॅक डाऊन १४ एप्रिल २०२० पर्यंत होता.आता महाराष्ट्र सरकारनी ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढवला.या परिस्थित एकत्र येता येत नसल्यामुळे या वर्षी भीमजयंती नाचून न करता ग्रंथ वाचुन साजरी करण्याचा निर्णय स्वागतार्य आहे.
ग्रंथालयाचे वाचश्री,
विश्वरत्न,भारतरत्न,अर्थतज्ञ,विचारवंत,ग्रंथमित्र,अन्यायाचा कर्दनकाळ,संविधानकार,दलितोध्दारक,बोधिसत्व,संपादक,लेखनी बहाद्दर,कायदे पंडित,शेतीविषकतज्ञ,इतिहासकार,क्रांतीचे पुरस्कर्ते,आदर्श भारतीय वंदनीय डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती दिनाच्या सर्व भारतीयांना सदिच्छा व कोटि-कोटि जयभीम!महामानवांना विनम्र अभिवादनांजलि….!
दत्तात्रय कुसुमाई गोपाळराव एमेकर
-सुलेखनकार,
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार
व एमेकर परिवार क्रांतिभुवन बहाद्दरपुरा.
फारच छान… अप्रतिम
dear sir thanks