काव्यात्मक सौभाग्य दीर्घायुरारोग्य सदिच्छा

कंधार-लोहा मतदार संघातील शिवसेना नेते,श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सहसचिव मा.अँड मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब व विद्यमान नांदेड जिल्हा परिषद बहाद्दरपुरा गटाच्या सदस्या सौ.संध्याताई मुक्तेश्वरराव धोंडगे या दाम्पत्यास विवाह वाढदिवसानिमित्त काव्यात्मक सौभाग्य दीर्घायुरारोग्य सदिच्छा !सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *