महाराष्ट्र पूर्व प्रांतप्रभारी दत्तात्रेय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोग शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात

नांदेड ; 


प.पु.स्वामीजी आणि आचार्य बालकृष्ण महाराज यांच्या आशिर्वादाने पंतजलि हिंगोली पाचही संघटना च्या वतीने दिनांक 11/08/2020 रोजी सकाळी ठिक 5.55 सौ काळे ताई यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून आँनलाईन सहयोग शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली.
त्यामध्ये 5 पदाधिकारी व 29 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.यावेळी आदरणीय आणि या सहयोग शिक्षक प्रशिक्षणाचे प्रेरणास्रोत तसेच महाराष्ट्र पूर्व प्रांतप्रभारी श्री दत्तात्रेय काळे काका यांनी संपूर्ण वर्गाला मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त बंधू आणि भगिनींनी ध्यावा. असे आवाहन सुनिल मुळे युवा सह प्रभारी हिंगोली,उमेश तोष्णिवाल कोषाध्यक्ष,विठ्ठल सोळंके संघटन मंत्री,संदीप काळे युवा प्रभारीव पदाधिकारी यांनी केले.

2 thoughts on “महाराष्ट्र पूर्व प्रांतप्रभारी दत्तात्रेय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोग शिक्षक प्रशिक्षणास सुरुवात

  1. करा योग राहा निरोग
    छान बातमी लावली त्याबद्दल युगसाक्षीचे हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *