15 मे भारतीय वृक्ष दिन

दत्तात्रय एमेकर गुरुजी


कोरोनाच्या लाॅक डाउनमुळे,
देशी पर्यावरण सुदृढ झाले!
वातावरणात शुध्द ओझोनचा,
थर वाढल्यामुळेच प्रदुषण,
भारतीय वृक्षजाम वैतागले!
आत्ता तरी वृक्षराजावर प्रेम,
करण्याने होईल चांगभले!
सुंदर अक्षर कार्यशाळेच्या ,
काव्याचे शब्दच हर्षानंदाने,
आजच्या दिनी प्रफुल्लीत झाले!
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
९८६०८०९९३१
सर्व भारतीयांना भारतीय वृक्ष दिनाच्या मनापासून पर्यावरण हर्षित शुध्द वातावरणमय सदिच्छा!सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

आज भारतीय वृक्षदिना निमित्त
वाळलेल्या उभ्या वृक्षांचे बोलके
शब्दबिंब गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर
यांचे वाचा
भारतीय वृक्षदिन साजरा होतांना,
मी मात्र परिस्थितीने दीन झालो!
जगतगुरुंनी मानले आम्हा सोयरे,
पण मानवी स्वार्थाने त्रस्त झालो!

dattatrya yemekar
dattatrya yemekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *